यशोपुरम हौसिंग सोसायटी  banner
यशोपुरम हौसिंग सोसायटी
यशोपुरम हौसिंग सोसायटी
verify
पिंपरी चिंचवड लिंक रोड, चिंचवड, Near हॉटेल इगल समोर Thergaon, Pimpri Chinchwad 411033
Be first to rate
Write Review

भव्य पार्किंग एरिया

चारचाकी वाहनांसाठी भव्य वाहनतळ
Description
सोसायटी मधील सर्व सभासदांना आपल्या चारचाकी वाहनांसाठी सोसोयटी मेम्बर्सनी मिळून सोसायटी आवारातील मैदानावर वाहनांची सोय करून दिली आहे . ह्या उतृष्ट अश्या सोयी मुळे सर्व सभासदांना आपल्या चारचाकी वाहनांसाठी जागा उपलब्ध झालेली आहे . ह्या जागेवर सर्वसाधारण पणे ७०-८० वाहने व्यवस्थित रित्या लागू शकतात .
Are you a business owner ?

List your business on Indiaonline.in to get a similar business profile to improve your online presence

List Your Business